भाजप राष्ट्रवादी नेत्यांच्या मागे लागली आहे : जयंत पाटील

सोमवार, 29 जुलै 2019

मुंबई -  भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे लागली आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपावर जोरदार टीका केली."