सोलापूर शहर मध्य मधूनच लढणार : प्रणिती शिंदे

सोमवार, 29 जुलै 2019

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांनी फक्त शहर मध्यसाठी अर्ज दिला आहे. त्यामुळे त्या मोहोळमध्ये निवडणूक लढविण्याची चर्चा तूर्त तरी थांबणार आहे. (व्हिडिओ : विजयकुमार सोनवणे)