कृष्णा नदीवरील जुना पूल कोसळला

सोमवार, 29 जुलै 2019

कऱ्हाड : कऱ्हाड - विटा मार्गावरील ब्रिटिश कालीन जुना कृष्णा पूल आज पडला. सुदैवाने या पुलावर कोणतीही जीवितहानी झाली नाही.