...अन् असा गेला भिडे पुल पाण्याखाली

मंगळवार, 30 जुलै 2019

पुणे : पुणेकरांना रोजच्या प्रवासात अंगवळणी पडलेला शॉर्टकट म्हणजे भिडे पुल. त्यामुळे हा भिडे पुल पाण्याखाली गेला की, पुणेकरांची मात्र गैरसोय होते. आज सकाळी खडकवासला धरणातून 13 हजार 981 क्युसेकने पाणी सोडल्याने नदीपात्रातील रस्ता आणि डेक्कनजवळील भिडे पूलही पाण्याखाली गेला.
(व्हिडिओ - विश्वजीत पवार)