सातारा जिल्ह्यात कावळे पाळणारा अवलिया

शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

कोरेगाव - सावडण्याच्या विधीवेळी "पिंडा'ला कावळ्याने स्पर्श केला नाही, तर कुटुंबातील व्यक्ती आणि नातेवाइकांच्या मनात रुखरुख राहते. ही रुखरुख राहू नये यासाठी कावळा नाही आला तरी आता काही हरकत नाही. शिरंबेतील (ता. कोरेगाव) सचिन बळीराम माने यांनी चक्क तीन कावळे पाळले असून, मागणीनुसार ते मोफत उपलब्ध करून देत आहेत. 