पुणे :  पोलिस अधिकाऱ्याने वाचविले सहा जणांचे प्राण

सोमवार, 5 ऑगस्ट 2019

पुणे : आदर्शनगरमध्ये मुळा नदीचे पाणी शिरल्यामुळे रहिवासी अडकले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल भोसले याने जीव धोक्यात टाकून त्यापैकी सहा रहिवाशांना सोडविले. जवळपास 15 फुट पाणी साचलेल्या पाण्यात पोहत जाऊन त्यांचे प्राण वाचविले.
(व्हि़डिओ : प्रमोद शेलार)