सिंहगड घाट रस्त्यावरील दरड काढण्याचे काम सुरू 

शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पुणे - सिंहगड घाट रस्त्यावर पडलेली दरड काढण्याचे काम शुक्रवारी सकाळी सुरू झाले. सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभाग व सिंहगड वन संरक्षण समिती यांच्यावतीने काम सुरू केले आहे. (व्हिडीओ-  राजेंद्रकृष्ण कापसे)