घरातील टाइल्समधून निघताहेत बुडबुडे! 

रविवार, 11 ऑगस्ट 2019

नागपूर - गेल्या पंधरा दिवसांमध्ये उपराजधानीत झालेल्या संततधार पावसामुळे गोधनी परिसरातील एलआयसी कॉलनीत राहणाऱ्या धनंजय मानकर यांच्या घरातील टाइल्समधून चक्‍क पाण्याचे बुडबुडे निघत आहेत. 