श्रावणी सोमवारनिमित्ताने आकर्षक फुलांची सजावट

सोमवार, 12 ऑगस्ट 2019

सोलापूर - श्रावणी सोमवार निमित्त श्री सिद्धेश्वर महाराज योग समाधीच्या मेघडंबरीला आकर्षक विविध फुलानी सजावट केली. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती (व्हिडिओ - केवल तिवारी )