मुलाच्या शिक्षणासाठी 'त्या' माऊलीला मिळाला माणुसकीचा आधार

सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पुणे- बोपोडी  आदर्शनगर येथील रहिवाशी मनीषा आंग्रे यांच्या मुलाची इंजिनीरिंगची पुस्तके पुरात वाहून गेले अन् पूर्ण संसारही उध्वस्त झाला. सकाळने त्यांच्या समस्येची दखल घेत बातमी प्रसिद्ध केली. त्यामुळे मनीषा आंग्रे यांच्या मुलाच्या मदतीसाठी आज शहरातील सामाजिक कार्यकर्ते सरसावले असून त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्या मुलाला  शिक्षणाची सर्व पुस्तक देऊ करण्याची इच्छा व्यक्त केले आहे. (व्हिडिओ : प्रमोद शेलार )