कऱ्हाडकर भगिनींनी बांधल्या जवानांना राख्या... 

मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

कऱ्हाड - सांगली व कोल्हापूर जिल्हात महापुराने थैमान घातले आहे. त्या थैमानालाही न जुमानता एनडीआरएफच्या जवानांनी मोठे काम केले. जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचविले. लोकांना पुराच्या पाण्यातून सहीसलामत बाहेर काढले. जवान परतताना कराडकरांतर्फे त्यांचे स्वागत केले गेले. यावेळी महिलांनी त्यांना राख्याही बांधल्या. पक्ष, संघटना, जात, वंश सगळ विसरून एक माणूस म्हणून झालेल्यी स्वागताने जवानही आनंदीत झाले होते.