महापुरानं केली अशी वाताहत...

मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - कोल्हापुरात आठवडाभर मुक्काम ठोकलेल्या महापुरामुळं अनेक संसार मोडून पडले आहेत...  आता आव्हान आहे ते, मोडून पडलेले संसार पुन्हा उभे करण्याचं... 