कशी असेल यंदा कोल्हापूरकरांची राखीपौर्णिमा?

मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - पुरात बुडालेले संसार सावरताना कसे होईल रक्षाबंधन?  जीव वाचविणाऱ्या जवानांनाच राखी बांधण्याचा कोल्हापूरकर भगिनींचा निश्चय!