बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा जागीच मृत्यू 

बुधवार, 14 ऑगस्ट 2019

वेळु (ता. भोर) - येथील सी.पी.एच. मॅन्यूफॅक्चरिंग एल. एल. पी  या कंपनीत आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बॉयलरचा  स्फोट होऊन दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. अग्निशामक दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. (व्हिडिओ-महेंद्र शिंदे, खेड-शिवापूर)