झाडाची फांदी तुटली अन् 'तो' कोसळला

बुधवार, 14 ऑगस्ट 2019

रत्नागिरी - शहरातील तेलीआळी येथील तलावाजवळ झाडावर चढलेला तरुण फांदी तुटून बांधावर पडल्याने गंभीर जखमी झाला. आज सकाळी ही घटना घडली.  यश उदय पाटील (रा. मांडवी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. हा तरुण तेली आळी तळ्याच्या बांधावर पडून गंभीर जखमी झाला. 