पुण्यातील सुवर्ण युग मंडळाची दहीहंडी नटराज गोविंदा पथकाने फोडली

रविवार, 25 ऑगस्ट 2019

पुणे : पुण्यातील मानाची दहीहंडी असलेली सुवर्ण युग मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील नटराज गोविंदा पथकाने फोडली. यावेळी पुण्यनगरीतील बालगोपाळांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी या ठिकाणी दहीहंडी पाहण्यासाठी गर्दी केली होती.