मुळशी तालुक्यातील करमोळी परिसरात बिबट्याचा वावर

रविवार, 25 ऑगस्ट 2019

कोळवण - मुळशी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पौड गावापासुन दोन किमी करमोळी गावात शेतशिवारात बिबट्या दिसल्याचा दावा काही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 