#ViralVideo : पुण्यात मद्यधुंद महिलेचा पुन्हा धिंगाणा

सोमवार, 26 ऑगस्ट 2019

पुणे : गेल्याच आठवड्यात एका मद्यधुंद महिलेने वाहनांना धडक देऊन नुकसान केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. सीसीटीव्ही फुटेज आणि महिलेचा शिवीगाळ करतानाच व्हिडिओ तेव्हा व्हायरल झाला होता. त्याच महिलेचा शिवीगाळ करतानाचा दुसरा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे.