धुळ्यात झोपलेले प्रशासन जागे करण्यासाठी जागरण गोंधळ घालून धरणे आंदोलन

गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील क्यूमाईन क्लब समोर दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प विकास समिती तर्फे हा प्रकल्प धुळ्यातच व्हावा व लवकरात लवकर व्हावा यासाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून या आंदोलनाचा दुसरा दिवस असल्याने आज आंदोलन ठिकाणी देवाचा जागरण गोंधळ घालण्यात आला. या जागरण गोंधळाद्वारे झोपलेल्या प्रशासनास जागे करण्याचा प्रयत्न या आंदोलकांनी केला आहे.
(भूषण अहिरे, 'साम', धुळे)