दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी 151 किलोचा मोदक

मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

पुणे : दगडूशेठ गणपतीचे आज अथर्वशीर्ष पठण पार पडले. त्यानंतर मावळ भागातील एका गणेश भक्ताने आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 151 किलोचा मोदक अर्पण केला. 