गणेशोत्सव2019 | नृत्यांगना शर्वरी जमेनीसच्या घरचा बाप्पा

बुधवार, 4 सप्टेंबर 2019

पुणे  : अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जमेनीस हिने आपल्या घरामध्ये शाडूच्या गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. शर्वरीच्या मुलांनी पेपरच्या कागदापासून वडाचे झाडे बनविले व पारंब्यांसाठी सुतळीचा
वापर केला. पूर्णपणे पर्यावरणपूरक असलेला हा देखावा लक्ष वेधून घेत आहे.