गणेशोत्सव2019 | नुपूर दैठणकरचा लग्नानंतरचा पहिला बाप्पा

बुधवार, 4 सप्टेंबर 2019

पुणे : अभिनेत्री आणि नृत्यांगना नूपुर दैठणकर-बाग हिने लग्नानंतर प्रथमच आपल्या सासरी पर्यावरणपूरक बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. विशेष म्हणजे नूपुरच्या सासू यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून गणरायाची मूर्ती बनविली. तिला नुपूरने रंग दिला. तसेच, सजावटही कागदांच्या फुलांनी केली आहे. पती सौरभ बाग यांच्याबरोबर तिने गणरायाची पूजा केली.