गणेशोत्सव2019 | जेव्हा किंगकॉंग करतो शहरात प्रवेश

बुधवार, 4 सप्टेंबर 2019

पुणे : नारायण पेठेतील भरत मित्र मंडळाने किंगकॉंचा शहरात धुमाकुळ' असा देखावा तयार केला आहे. जंगल तोडीमुळे प्राणी शहरात येत आहेत, तसाच एक किंगकॉंग शहरात प्रवेश करतो, तो लहान मुले बसलेली होडी उचलतो, मग
स्पायडरमॅन त्यांची सुटका करतो. अशा या मनोरंजनात्मक आणि हलत्या देखाव्यामध्ये लहान मुलांना देखाव्यातील होडीत बसता येते.