हीच ती साडेसात लाखांची खिल्लार जोडी!

सोमवार, 9 सप्टेंबर 2019

संकेश्वर-  कर्नाटकातील संकेश्वर येथील जनावरांच्या बाजारात एक खिल्लार बैलांची देखणी जोडी तब्बल साडेसात लाख रुपयांना विकली गेली.