अलका चौकात दगडुशेठ हलवाई गणपतीची आरती...

शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

पुणे : पुण्याचे आराध्य दैवत दगडुशेठ हलवाई गणपतीचे विकटविनायक रथात आरूढ झालेले मनमोहक रूप. अलका चौकात गणपतीची आरती करण्यात आली.