दगडुशेठ हलवाई गणपतीचा भक्तांना निरोप

शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

पुणे : पुण्याचे आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा दगडुशेठ हलवाई गणपतीला सकाळी 7 वाजून 54 मिनिटांनी निरोप देण्यात आला. यावर्षी दगडुशेठ गणपतीचे मनमोहक रूप विकटविनायक रथात विराजमान होते. असंख्य रंगांनी या रथाला विद्युतरोषणाई करण्यात आली होती.