राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा...

सोमवार, 16 सप्टेंबर 2019

औरंगाबाद - महाजनादेश यात्रेत शेतकऱ्यांच्या मुस्कटदाबीला वाचा फोडण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचा सात-बारा  सरसकट कोरा करा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात सोमवारी(ता.१६) क्रांती चौकातून भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.