महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या

सोमवार, 16 सप्टेंबर 2019

इस्लामपूर - सांगली रस्त्यावर मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कडकनाथ कोंबड्या फेकल्या.