अखेर  बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो'

मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

धामणगाव रेल्वे (अमरावती) -  अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला जोडलेल्या तालुक्यातील वरुड बगाजी गावानजीकच्या निम्न वर्धा प्रकल्प बगाजी सागर धरणाचे ३१ दरवाजे ३ सेमी ने उघडण्यात आले.यातून ९० घन मीटर पाण्याचा विसर्ग केला जात आहे.