नागपूर : अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो

बुधवार, 18 सप्टेंबर 2019

नागपूर : पावसाळ्यातील शहरातील पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाणारा अंबाझरी तलाव अखेर ओव्हरफ्लो झाला. मंगळवारी (ता. 17) मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव ओव्हरफ्लो झाला. नागपूरकर गेल्या तीन महिन्यांपासून या संधीची प्रतीक्षा करत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आहे.(व्हिडिओ : शुभम काथवटे)