शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यावर भडकले भाजप आमदार

बुधवार, 18 सप्टेंबर 2019

शिर्डी - नेवासा मतदार संघातील भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटेंना शेतकऱ्यांनी पाटपाण्याचा प्रश्न विचारला असता आमदार मुरकुटेंची मुजोरी पहावयास मिळाली. यावेळी शेतकरी पाटपाण्याची मागणी करत होते, मोबाईलवर चित्रीकरण सुरु होते. आमदार मुरकुटे शेतकऱ्यांना एस, एस, एस, असे बोलत होते. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या हातातील मोबाईल आमदार मुरकुटेंनी हिसकावला.