पुण्यात तरूणी अडकली सीसीटीव्हीच्या जाळ्यात

बुधवार, 18 सप्टेंबर 2019

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील हाँगकाँग लेनमध्ये टी-शर्ट चोरणाऱ्या तरूणीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. विशेष म्हणजे ही मुलगी पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे.