नांदेड शहरात जोरदार पाऊस 

सोमवार, 23 सप्टेंबर 2019

नांदेड - शहरात दुपारी सव्वाचारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरवासीयांची धावपळ उडाली. जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. 