पुण्यात आयटीतलं जोडपं करतंय उसाच्या रसाचा व्यवसाय

सोमवार, 23 सप्टेंबर 2019

पुणे : उसाचा रस म्हटलं की, खुळखुळणारा घुंगराचा आवाज आणि गुऱ्हाळ आठवते.  हाच थंडगार, ताजा आणि स्वच्छ उसाचा रस केव्हाही मिळणे तसे अवघडचं. हेच शक्य करून दाखवलं आहे आयटीतील एका जोडप्याने. मिलिंद दातार आणि कीर्ती दातार यांनी ताजा आणि स्वच्छ उसाचा रस देणारा ब्रँड सुरु केला आहे. (व्हिडिओ : सुनंदन लेले)