आता बिचुकलेही म्हणतात, 'मी होणार मुख्यमंत्री'

बुधवार, 25 सप्टेंबर 2019

पुणे - राज्याला चांगला मुख्यमंत्री पाहिजे असून, यावेळी मुख्यमंत्री झालो नाही तर 2024 साली मी मुख्यमंत्री होणारच, असे मराठी बिग बॉसमधील स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनी आज (बुधवार) म्हटले आहे.