पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस

बुधवार, 25 सप्टेंबर 2019

पुणे - शहर आणि परिसरात आज (बुधवार) रात्री सलग तिसऱ्या दिवशी पावसाने पुणेकरांना चांगलेच झोडपून काढले. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. तर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला.