करवीर निवासिनी अंबाबाईची त्रिपुरसुंदरी रूपात सालंकृत पूजा

Sunday, 29 September 2019

कोल्हापूर - शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आज श्री अंबाबाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी हजेरी लावली. श्री अंबाबाईची त्रिपुरसुंदरी रूपात सालंकृत पूजा बांधली.