हिरव्यागर्द विड्याच्या पानामध्ये सजली विठुमाऊली!

शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

नवरात्रोत्सवाच्या आजच्या हिरव्या रंगाच्या निमित्ताने मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणीच्या गाभाऱ्यात, प्रवेशद्वार, सोळखांबी या ठिकाणी विड्याच्या पानांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
(व्हिडिओ - भारत नागणे, पंढरपूर)