पुण्यात आजही मुसळधार

रविवार, 6 ऑक्टोबर 2019

पुणे : पुण्यात काही भागात आज दुपारीच पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने आज आणि उदया शहरात पावसाची शक्यता वर्तवली होती. दरम्यान सिंहगड रस्ता, औंध परिसर, शहराच्या मध्यवर्ती भागातही आज मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांची त्रेधतीरीपीट उडत आहे.