रूपा भवानीच्या दर्शनासाठी पोहचल्या आमदार प्रणिती शिंदे

सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

सोलापूर :  येथील जागृत देवस्थान म्हणून ज्याची ओळख आहे,  ते म्हणजे 'रुपाभवानी मंदिर' हाेय. याच देवीच्या दर्शनासाठी आज आमदार प्रणिती शिंदे यांनी पहाटे 5 वाजता त्यांच्या 'जनवात्सल्य' बंगला ते थेट 'रूपा भवानी माता मंदिर' अशी पायी यात्रा काढून देवीचं दर्शन घेतले.