Navratri Festival 2019 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रूपात पूजा

सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - नवरात्रोत्सवातील अष्टमीनिमित्त श्री अंबाबाईची अष्टादशभूजा महालक्ष्मी महिषासूरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली.