पुढील तीन दिवस पुण्यासह राज्यात  पावसाची शक्यता

शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

पुणे - राज्यात पुढील तीन दिवस पुण्यासह राज्यातील इतर ठिकाणी विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागान व्यक्त केला आहे. हा पाऊस थोड्या वेळासाठी असेल, मात्र मुसळधार असण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे अधिकारी अनुपम काश्यपि  यांनी वर्तवली.