आडीत ढगफुटीने पुरस्थिती...

रविवार, 20 ऑक्टोबर 2019

निपाणी -  शहरासह भागातील अनेक गावात रविवारी (ता. 20) ढगफुटी झाली. ढगफुटीने सुमारे दोन तास झालेल्या तुफानी पावसाने गावागावातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप आले होते. आडी, बेनाडी, नांगनूर या गावात वाहने वाहून गेली. आडी ग्रामपंचायतीनजीक असणाऱ्या ओढ्याला पाणी आल्याने गावात जाणारा रस्ता बंद झाला. आडी गावातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप आले होते.