लॅंडिंग ऑन प्लूटो

शुक्रवार, 20 जानेवारी 2017

नवी दिल्ली - 'नासा'ने (नॅशनल एरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन) 2015 मध्ये प्लूटो ग्रहाच्या घेतलेल्या फोटोपासून व्हिडिओ तयार केला आहे. 'लॅंडिंग ऑन प्लूटो' असे या व्हिडिओचे नाव आहे. या व्हिडिओद्वारे मानव जर प्लूटोवर उतरला तर त्याला प्लूटोचे दृष्य कसे दिसेल याचा अंदाज घेता येईल.

सौजन्य - NASA.gov Video youtube