शिस्तबद्ध दिंडी..!

शुक्रवार, 9 जून 2017

आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या विविध भागांतील दिंड्या पंढरपूरच्या भक्तीसागरात विलीन होण्यासाठी त्या दिशेने मार्गक्रमण करतात. नगर जिल्ह्यातील देवगड देवस्थानची दिंडी उत्कृष्ट व्यवस्थापन आणि शिस्तीसाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे. या दिंडीवर 'साम'ने गेल्या वर्षी केलेल्या कार्यक्रमाची खास झलक पुन्हा एकदा..