असे वारकरी..!

शुक्रवार, 9 जून 2017

शेगांवमधील शेख हमीद १६व्या वेळी गजानन महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरकडे निघालेले आहेत. सामाजिकता आणि धार्मिकतेची पताका खांद्यावर घेतलेल्या या अवलियावरील 'साम'ने गेल्या वर्षी केलेला खास रिपोर्ट..

पंढरीची वारी