संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अकलूज मुक्कामी विसावला

Friday, 30 June 2017

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अकलूज मुक्कामी विसावला आहे. सोहळा विसावला असला तरी मध्यरात्री एकच्या सुमारास पालखी तळावर पादुकांचा रथ सजवण्यात येत होता. शेजारी किर्तन सुरू होते.