अपंग मुलं साकारतायत गणपतीच्या सुबक मूर्ती

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

सांगली : जन्मत:च आलेले अपंगत्व आणि घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करत सांगली जिल्ह्यातील दोन अपंग मुलांनी गणपतीच्या मूर्ती तयार करून उदरनिर्वाह चालू केला आहे. ही कला आत्मसात करून या दोन भावांनी अपंगत्वावर मात केली आहे. त्यांच्या या बाप्पाला तालुक्यातूनच नव्हे, तर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.