गौरी गणपतीची गाणी : खालच्या आळीला गं...

शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

7. गौरी गणपतीची गाणी : खालच्या आळीला गं...
गाण्याचे बोल: 
खालच्या आळीला गं वरच्या आळीला
कशाचा गलबला, कशाचा गलबला
पहाटेच्या वाऱ्यामंदी राम हा जन्मला
अंगठी घेऊया, अंगठी घेऊया
अंगठी घेऊया गं, बारशा जाऊया
खालच्या आळीला गं वरच्या आळीला
कशाचा गलबला, कशाचा गलबला
पहाटेच्या वाऱ्यामंदी राम हा जन्मला
तोरड्या घेऊया, तोरड्या घेऊया
तोरड्या घेऊया गं, बारशा जाऊया.

7. गौरी गणपतीची गाणी : खालच्या आळीला गं...
गाण्याचे बोल: 
खालच्या आळीला गं वरच्या आळीला
कशाचा गलबला, कशाचा गलबला
पहाटेच्या वाऱ्यामंदी राम हा जन्मला
अंगठी घेऊया, अंगठी घेऊया
अंगठी घेऊया गं, बारशा जाऊया
खालच्या आळीला गं वरच्या आळीला
कशाचा गलबला, कशाचा गलबला
पहाटेच्या वाऱ्यामंदी राम हा जन्मला
तोरड्या घेऊया, तोरड्या घेऊया
तोरड्या घेऊया गं, बारशा जाऊया.