दसर्‍यापूर्वी नारायण राणे सीमोल्लंघन करणार..!

सोमवार, 18 सप्टेंबर 2017

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे येत्या दसर्‍यापूर्वीच राजकीय सीमोल्लंघन करणार असल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राणे यांच्या भाजपप्रवेशासंदर्भात चर्चा सुरू आहे. राणे यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम दिल्लीत होणार की मुंबईत, याविषयीही उत्सुकता आहे.